सारेगमप लिटील चॅम्पस हा म्युझिकल रिएलिटी शो लवकरच स्मॉल स्क्रीनवर मे महिन्यापासून सुरू होतोय आणि खास बात म्हणजे मृग्धा वैश्यंपायन, आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे, रोहित राऊत, कार्तिकी गायकवाड या लिटिल चॅम्पसनी एकेकाळी स्पर्धक म्हणून हा मंच दणाणून सोडला होता आणि आता हेच स्पर्धक यावेळीच्या सिझनमध्ये ज्युरी म्हणून आपल्या भेटीला येतायत...तर या व नव्या सिझनच सूत्रसंचालन मृण्मयी गोडबोले करणार आहे,...

#Lokmatcnxfilmy #SaReGaMaPa #MrunmayeeGodbole #MugdhaVaishampayan #RohitRaut #PrathameshLaghate #KartikiGaikwad #AryaAmbekar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber